शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांनी जाणल्या उपोषणकर्त्यांच्या व्यथा

By admin | Updated: April 11, 2017 00:37 IST

मॉयल प्रवेशद्वारासमोर डोंगरी बुज. येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. या उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

मॉयल प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थ : विधानसभेत प्रश्न लावून धरण्याचे आश्वासनतुमसर : मॉयल प्रवेशद्वारासमोर डोंगरी बुज. येथील नागरिकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. या उपोषण मंडपाला आमदार बच्चू कडू यांनी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मॉयल प्रशासनाविरुद्ध डोंगरी ग्रामस्थांनी ५ मार्च पासून उपोषण सुरु केले आहे. त्याची दखल भंडारा जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही. ही माहिती अचलपुरचे आमदार बच्चू कडू यांना होताच त्यांनी भंडारा येथे आक्रोश मोर्चाकरिता आल्यानंतर या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी येथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची उपोषण करण्याबाबतच्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. सदर प्रकरण गंभीर स्वरुपाचे असून विधानसभेत हा मुद्दा लावून धरण्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. मॉयलमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याने मॉयलच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचे त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले. यावेळी शंकरदादा बडवाईक, ओमप्रकाश लांजेवार, जयप्रकाश शर्मा, राजेश पाखमोडे, धर्मेंद्र धकेता यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका/शहर प्रतिनिधी)