शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वाचनालयाच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:52 IST

सार्वजनिक वाचनालय समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाºयांची वेतनवाढ करावी,....

ठळक मुद्देआमदारांना निवेदन: सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : सार्वजनिक वाचनालय समस्या सोडविण्यात याव्यात, कर्मचाºयांची वेतनवाढ करावी, अशी मागणी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने आमदार डॉ.परिणय फुके यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सार्वजनिक वाचनालय हे वाचन संस्कृती जपण्याचे महत्वाचे माध्यम आहे. परंतु वाचनालयाच्या अनेक वर्षांपासून या समस्येवर सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे शिष्टमंडळाने शुक्रवारला आमदार डॉ. परिणय फुके यांची भेट घेऊन वाचनालय समस्या आणि कर्मचारी वेतनवाढ या समस्येबाबद निवेदन दिले. सार्वजनिक वाचनालयाचा प्रश्न हा ज्वलंत असून कर्मचारी अत्यल्प वेतनावर अनेक वर्षांपासून काम करीत आहे. यावेळी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह अजिंक्य भांडारकर, राज्य कर्मचारी संघाचे कार्यवाह नंदू बनसोड, माधुरी टेंभेकर, विजया सुटे, प्रभू दामले, पुरणानंद भेलावे, विनय लाखे आदी वाचनालय कर्मचारी उपस्थित होते.वाचनालय ही समाजाची संस्कृती केंद्र आहेत. यातून समाज परिवर्तन होण्यास मदत होते. वाचनालय कर्मचारी प्रश्न हा अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. यावर्षी कर्मचाºयांना न्याय देण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला पत्र व्यवहारात करून प्रश्न मार्गी लावणार आहे.डॉ. परिणय फुके, आमदार,भंडारा-गोंदिया विधानपरिषद.