शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: July 13, 2017 00:28 IST

दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रहार क्रांती आंदोलनची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, अशा मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम यांना प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सोपविले. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत मधील तीन टक्के निधी वाटप करण्यात यावे, अंतोदयमध्ये दिव्यागंचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, भंडारा जिल्ह्यातील अपंगांचा तीन टक्के जागेचा बॅकलॉग पूर्णपणे भरण्यात यावे, पोष्टमन भरतीमध्ये एक हजार ७०० जागा भरावयाचे असून एकही जागा अपंगासाठी राखीव नाही. एससी, एसटी आणि महिलांना शुल्क नव्हती मात्र अपंगांना ओबीसी, ओपन प्रवर्गाइतकी शुल्क घेण्यात आली, तीन टक्के दुकान गाळे अपंगांसाठी राखीव ठेवण्यात यावे, घरकुलची यादी ड मध्ये अपंगांचे नाव समाविष्ठ करण्यात यावे, आॅनलाईन युनिक आयडी कार्ड सामान्य रुग्णालय भंडारा येथे सुरू करण्यात यावे, एसटी बसची आॅनलाईन पास दिव्यांगांना जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागामार्फत देण्यात यावी, सर्व प्रकारच्या अपंगांना मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेचे मानधन ६०० रूपयाहून दोन हजार रूपये करण्यात यावे, घर करामध्ये ७५ टक्के सुट देण्यात यावी या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रविभाऊ मने, सचिव योगेश्वर घाटबांधे, तालुकाध्यक्ष रंजन तिरपुडे, सुनिल कहालकर, चरणदास सोनवाने, एकनाथ बाभरे, वासूदेव कोडवते, मोहन हटवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.