शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

आंदोलनकर्त्यांना दिलासा

By admin | Updated: March 5, 2017 00:31 IST

सोळा तास भारनियमनाच्या विरोधात उपोषणावर बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला.

साकोली : सोळा तास भारनियमनाच्या विरोधात उपोषणावर बसलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला. आता आठ तासाऐवजी सोळा तास वीज मिळणार आहे. असे आ.बाळा काशीवार यांनी उपोषण मंडपात येऊन सांगितले व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आ.काशीवार यांनी उपोषणकर्त्यांना शरबत पाजून उपोषण सोडविले.मागील आठवड्याभरापासून वीज वितरण कंपनी कार्यालय साकोली येथे भारनियमनाच्या विरोधाला शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणाची दखल घेत आ.काशीवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कृषीपंपापाला १६ तास वीज पुरवठा करण्याची विनंती केली. यावर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. येत्या दोन दिवसातच १६ तास वीज पुरवठा सुरु होणार आहे. उपोषण सुटल्यानंतर आंदोलन मंडपातच उपस्थित शेतकऱ्यांची आ.काशीवार यांचे आभार मानले व शेतकऱ्यांनी ढोलताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अविनाश ब्राम्हणकर, डॉ.अजय तुमसरे, जि.प. सदस्य अशोक कापगते, खोटेले, बोरकर यांच्यासह तालुक्यातील महिला- पुरुष, शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)आ.काशीवार यांचे स्वागतआ.बाळा काशीवार यांनी कृषीपंपाचे भारनियमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याबद्दल नगरपरिषद साकोली समोर आ.काशीवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, नितीन खेडीकर, सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, नगरसेवक रवी परशुरामकर, अनिता पोगडे, सुभाष बागडे, नालंदा टेंभुर्णे, भोजराज गहाणे यांच्यासह नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.