शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शांती, एकोपासाठी शहरात एकता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:31 IST

देशात वाढत असलेली अशांती, घृणा, द्वेष दुर सारण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून वाईट प्रवृत्तींना दूर सारले पाहिजे, ....

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात वाढत असलेली अशांती, घृणा, द्वेष दुर सारण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून वाईट प्रवृत्तींना दूर सारले पाहिजे, हा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवून भंडारा शहरात रविवारी सकाळी ११ वाजता शांती व एकोपासाठी एकता रॅली काढण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आलेल्या या रॅलीची शहरात चर्चा होती.ही एकता रॅली जमीयत उलमा-ए-हिंद, विश्व हिंदु परिषद, भारतीय कम्युनिस्ट पार्टी शाखा भंडारा, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय, ग्रिन हेरिटेज संस्था, पतंजली योग समिती व जमाते ईस्लामे हिंद आदी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली होती.मुस्लीम लायब्ररी चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये जमीयत उलमा-ए-हिंद चे अध्यक्ष मुफती मोहमद साजीद, हिवराज उके, मो. सईद शेख, हाफीज असरार, हाफीज इमरान, कारि अय्युब, सदानंद इलमे, वामनराव चांदेवार, ब्रम्हकुमारीच्या संध्या दिदी, रागीनी दीदी, इश्वरलाल काबरा, मयुर बिसेन, सचिन घनमारे, हाफिज अबरार, शैलेंद्र श्रीवास्तव, राजकुमार राऊत, संजीव मते, सतीश सार्वे, बंटी अग्रवाल, प्रा. राहुल मेश्राम, काजी याकुब यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. रॅलीचा समारोप त्रिमुर्ती चौकात उपस्थितांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला.