शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

देशी दारूची तस्करी करणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:22 IST

पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली.

ठळक मुद्देमांगली येथील घटना : रेड स्कॉड पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली.मांगली येथील दारु दुकानासमोर एक चारचाकी क्र. (एमएच ३४ के ८९२७) वाहनामध्ये देशी दारुने भरलेल्या कागदी खरड्याचे १०० पेट्या दारू जप्त करण्यात आले. या दारूचा साठा लगतच्या दारूबंदी असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात पाठविण्यात येत होता, अशी माहिती कारवाई करणाऱ्या पथकातील पोलीस कर्मचाºयांनी सांगितले.दारू दुकानदाराने त्याच्या तीन मजुरांना वाहनामध्ये दारूच्या पेट्या भरण्यासासाठी सांगितले होते. घटनास्थळी वाहन चालक, मालक देशी दारु दुकानावर व तीन मजूर मिळून संगनमताने कटकारस्थान रचून व शासकीय परवाण्याचे उल्लंघन केल्याचे मिळून आल्यामुळे त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई), ७७ (अ), ८२ (१) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात उपनिरिक्षक आडोळे, फौजदार मेहर, भालेराव, शिवनकर, पिंदुरकर यांनी केली.