शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोलातील गाळ उपसण्याची कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प्रकल्पस्थळात नळपंपगृहांना पाणी पुरवठा करण्याकरिता नदीपाण्यात सम (टाकी)चे बांधकाम करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसममध्ये मातीच माती : पंपगृहात साचली रेती आणि गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पावसाळा पूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली नाही. पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या सम मधील रेती आणि मातीचा उपसा करण्यात आला नसल्याने पंपगृहातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहे.सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प्रकल्पस्थळात नळपंपगृहांना पाणी पुरवठा करण्याकरिता नदीपाण्यात सम (टाकी)चे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीत नदीपात्रातून वाहणारे पाणी अडविले जात आहे. साठवणूक पाणी पंपगृहाचे सहाय्याने चांदपूर जलाशयात उपसा करण्यात येत आहे. परंतु पंपगृहाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत रेती आणि गाळ साचली आहे. या टाकीत समतल मैदान तयार झाले आहे. नदी पात्राचे समांतर माती, रेती, गाळ साचल्याने टाकीत पाणी साठवणूक करता येत नाही. गाळ उपसा करण्याचे वार्षिक नियोजन आहे. परंतु गेली अनेक वर्ष टाकीतील गाळ उपसा करण्यात आली नाही. यामुळे पावसाळ्यात नदी पात्रातून पाणी उपसा करताना पंपगृहात माती, रेती, लाकडे, गाळ शिरत आहे. यामुळे पंपगृहात वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे.पावसाळ्यात नऊ पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत नाही. पाच पंपगृह पाण्याचा उपसा करीत आहेत. संपूर्ण पंपगृह सुरु करण्यात येत नसल्याने जलद गतीने जलाशयात पाणी साठवणूक होत नाही. या प्रकल्पस्थळात निविदा अंतर्गत कामाचे कंत्राट देण्यात येत आहे. विद्युत, तांत्रिक व अन्य कामाचे कंत्राट देण्यात येत असले तरी टाकीतील गाळ उपसा कार्यक्रम फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत राबविण्यात येत नाही. टाकीत दरवर्षी गाळ जमा होत असताना गांभीर्याने उपसा करण्याचे प्रयत्न होत नाही. नदीपात्रात पावसाळा संपताच पाणी राहत नाही. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पस्थळातील समस्या निकाली काढण्याकरिता प्रयत्न करीत नाही.टाकीतील गाळ प्रकारात आलबेल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षात पंपगृहातून लाकडी ओंडके निघाली होती. या प्रकल्पस्थळात हस्तांतरण पाटबंधारे विभागाला झाले असल्याची माहिती मिळाली असली तरी या विभागाकडे फक्त नियंत्रण देण्यात आले आहे. निविदा अंतर्गत कामे उपलब्ध असणाऱ्या कंत्राटदारांना देयके गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना तिरोडा कार्यालयातून देण्यात येत आहे.नियंत्रणात एक ना धड भाराभर चिंध्यापाटबंधारे विभागाला योजना हस्तांतरीत करण्यात येत असली तरी या विभागात फेरफटका मारण्याकरिता साधे कर्मचारी नाहीत. यामुळे त्यांची हस्तांतरण करिता मानसिकता नाही. दोन विभाग सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नियंत्रण ठेवत असल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली असल्याने वर्षातील नऊ महिने कुणी अधिकारी प्रकल्प स्थळात ढुंकूनही पाहत नाही. आॅपरेटर आणि सुरक्षा गार्ड याची मात्र तैनाती ठेवण्यात येत आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेत पाटबंधारे विभागाचे नियंत्रण असून तिरोडा कार्यालयातून निविदाधारकाचे देयक अदा करण् यात येत आहे.-एस.एन. गेडाम, उपविभागीय अभियंता, उपसा सिंचन योजना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प