शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाने केली वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 23:07 IST

तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे.

ठळक मुद्देभागडी येथील प्रकार : ग्रामस्थांची कारवाईची मागणी, तालुका प्रशासनाला निवेदन

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : तालुक्यातील भागडी ग्रामपंचायतीच्या आवारात लावण्यात आलेले निंब, करंजी व अन्य प्रजातींच्या वृक्षांची विद्यमान सरपंचांनी कत्तल केली आहे. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी शासनाद्वारे वृक्ष लागवड कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतच्या सरपंचाकडून वृक्षांची अवैद्यरित्या कत्तल केल्या जात आहे. यामुळे वृक्ष संवर्धन कार्यक्रमाला गालबोट लागत आहे.काही महिण्यापुर्वी पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायतच्या निवडणूकीमध्ये थेट जनतेतून निवडून आलेले भागडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराचंद मातेरे यांनी ग्रामपंचायतच्या आवारातील निंब, करंजी यासह विविध प्रजातीच्या वृक्षांची कत्तल केली आहे. मात्र कत्तल करत असतांना ग्रामपंचायतच्या कोणत्याही सदस्यांला विश्वासात न घेतल्याचा आरोप नवनिर्वाचित उपसरपंच गणेश जिभकाटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या आवारासमोर वृक्षांची लागवड करण्यात आली. ग्रामपंचायतचे आवार सुशोभित दिसून, परिसरात शितलता राहत असायची. मात्र सरपंच मातेरे यांची याकडे डोळेझाक करत वृक्षांची कत्तल केली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापजनक वातावरण दिसून आले. उपसरपंच पदाची निवडणूक अवैधरित्या घेण्यात आल्याने नव्याने पदरूढ झालेले सरपंच यांच्या विरोधी गटाचे उपसरपंच गणेश जिभकाटे, पप्पु मातेरे यांच्या निर्देशनात हा प्रकार येताच त्यांनी तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी, खंडविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.