शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सहा हजारांची लाच घेताना सहायक फौजदार जाळ्यात

By admin | Updated: December 19, 2015 00:27 IST

घर कामासाठी रेतीचा उपसा केल्याप्रकरणी ट्रॅक्टरला अडवून प्रकरण दडपण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या मोहाडी येथील सहायक फौजदार ...

मोहाडीत चर्चा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईमोहाडी : घर कामासाठी रेतीचा उपसा केल्याप्रकरणी ट्रॅक्टरला अडवून प्रकरण दडपण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करणाऱ्या मोहाडी येथील सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर यांना सहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही घटना काल गुरूवारी रात्री ७.१५ च्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यासमोर घडली. ही कारवाई भंडारा एसीबी पथकाने केली. तक्रारकर्ता यांच्याकडे शेतीकामासाठी ट्रॅक्टर घेतला आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरच्या सहायाने जवळच्या नाल्यावरून रेती भरून आणली असता सहायक फौजदार अश्विन मेहर यांनी त्यांच्या ट्रॅक्टर अडविला. तसेच १० हजार रूपयांची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर सहा हजार रूपये देण्याचे मान्य करण्यात आले. तक्रार कर्त्याने याची माहिती एसीबीकडे नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून काल मेहर याला मोहाडी पोलीस ठाण्यासमोरील पानठेल्यात सहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. मेहर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर, अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, शेखर देशकर, अश्विन गोस्वामी, श्रीकांत हत्तीमारे यांनी सहभाग घेतला. (शहर प्रतिनिधी)