शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

साकोली ठाण्यात पाच वर्षात सहा ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:10 IST

गत पाच वर्षात येथील ठाण्याला तब्बल सहा ठाणेदार लाभले. शासनाच्या नियमानुसार पोलीस अधिकाऱ्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु साकोली येथील ठाणेदाराची दीड ते दोन वर्षातच बदली होत असल्याचा अनुभव आहे.

ठळक मुद्देकायदा व सुव्यवस्था : दीड ते दोन वर्षात होते ठाणेदारांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गत पाच वर्षात येथील ठाण्याला तब्बल सहा ठाणेदार लाभले. शासनाच्या नियमानुसार पोलीस अधिकाऱ्याचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो. परंतु साकोली येथील ठाणेदाराची दीड ते दोन वर्षातच बदली होत असल्याचा अनुभव आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. साकोली ठाणेदाराचा गत इतिहास बघता बदल्यांबाबत वेगळी स्थिती दिसून येते. २००९ मध्ये ठाणेदार पुरुषोत्तम बाडेवाले रूजू झाले. फक्त त्यांनीच चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून साकोली पोलीस ठाण्याचा कारभार सुरळीत चालविला. २०१३ मध्ये त्यांचे स्थानांतरण झाले. त्यानंतर २०१३ ला ठाणेदार भगवान घारतोडे रूजू झाले. त्यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर स्थानांतरण झाले. २०१६ ला सुरेशकुमार धुसर रूजू झाले. अवघ्या एका वर्षातच भंडारा येथे स्थानांतरण करण्यात आले. यानंतर एप्रिल २०१६ ला गोकुळ राऊत ठाणेदार म्हणून रूजू झाले. परंतु अवघ्या चार महिन्यातच जुलै मध्ये त्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यानंतर जगदीश गायकवाड रूजू झाले. त्यांची बदली २०१७ ला झाली. त्यानंतर रामेश्वर पिपरेवार रूजू झाले. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भंडारा येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर बंडोपंत बनसोडे रूजू झाले. त्यामुळे ते किती दिवस राहतात याकडे लक्ष आहे.तीन पोलीस चौकीसाकोली पोलीस ठाणे अंतर्गत सानगडी, गोंडउमरी व एकोडी अशा तीन पोलीस चौकी असून दोन पोलीस चौकीवर पोलिसच राहत नसल्याचे दिसते.