शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुरवस्था

By admin | Updated: July 11, 2016 00:24 IST

भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे असलेल्या एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुर्दशा झाली असून या कार्यालयाची व येथील सदनिकेची दुर्दशा झाली आहे.

सदनिकांची दुर्दशा : पावसामुळे कार्यालयीन फाईल ओल्याचिंबसंजय साठवणे  साकोलीभंडारा जिल्ह्यातील साकोली येथे असलेल्या एकमेव पशुधन तपासणी नाक्याची दुर्दशा झाली असून या कार्यालयाची व येथील सदनिकेची दुर्दशा झाली आहे. सन २००५ पासुन या तपासणी नाक्याच्या दुरुस्तीची करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष असल्याने या कार्यालयातील संपुर्ण फाईल पावसामुळे खराब झाल्या आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नागझीरा रोड साकोली येथे पशुधन तपासणी नाका आहे. भंडारा जिल्ह्यातील हा एकमेव तपासणी नाका आहे. यात बैलवर्ग व म्हैसवर्ग यांची बुळकांडी या रोगाची तपासणी करुन दुसऱ्या राज्यात जनावरे नेण्यासंबंधी प्रमाणपत्र दिले जातात. या कार्यालयात पशुधन विकास अधिकारी श्रेणी १, पशुधन पर्यवेक्षक २ पदे व परिचर दोन पदे अशी एकुण पाच पदे मंजुर असून यासाठी एक कार्यालय व सदनिका तयार करण्यात आल्या आहेत. परंतु देखभाल दुरुस्तीअभावी हे कार्यालय व सदनिका जीर्णावस्थेत आले आहेत.या कार्यालयाची व सदनिकांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी या कार्यालयातर्फे २००५-२००६ पासुन सन २०१६ पर्यंत दरवर्षी पाठपुरावा करीत आले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कार्यालयाची व सहनिकेची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी कार्यालयीन फाईल्स ओल्याचिंब झाल्या आहेत.