शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

हवाई सफरसाठी सिद्धार्थची निवड

By admin | Updated: June 23, 2015 01:16 IST

‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१४-२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात मुंबई-दिल्ली या हवाई सफरसाठी...

सेंट पिटरचा विद्यार्थी : लोकमत संस्कार मोती स्पर्धाभंडारा : ‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१४-२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात मुंबई-दिल्ली या हवाई सफरसाठी भंडारा येथील सिध्दार्थ शैलेंद्र मैने याची निवड करण्यात आली आहे. तो भंडारा येथील सेंट पिटर शाळेचा इयत्ता आठव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे यासाठी लोकमत परिवाराच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असते. लोकमत संस्कार मोती २०१४-१५ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा १ जुलै ते ११ आॅक्टोंबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्हयातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थी स्पर्धकाची ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. त्या अंतर्गत हवाई सफरसाठी भंडारा येथील सेंटपिटर स्कूल विद्यार्थी सिध्दार्थ मैने याची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून ती २५ जूनला होणार आहे. या हवाई सफरसाठी सिध्दार्थला नागपूर येथून दिल्ली व परत नागपूरपर्यंत असा होणारा प्रवासाचा खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. (शहर प्रतिनिधी)