श्रमदान : महसूल विभागाच्यावतीने रावणवाडी येथे महाराजस्व अभियान राबविण्यात आले. यावेळी वाघबोडी येथील बंधाऱ्याची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. यानंतर त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांसह श्रमदान करुन पाणी अडवा, पाणी जिरवा चा संदेश दिला.
श्रमदान :
By admin | Updated: October 25, 2016 00:23 IST