शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीपात्रात ‘नाळ’ चित्रपटाचे शुटिंग

By admin | Updated: January 31, 2017 01:11 IST

मृदगंध फिल्म निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंढरी (बुज) येथील वैनगंगा

गुगल मॅपवरुन केली स्थळाची निवड : ढोरवाडा, मुंढरी नदीपात्रात चित्रीकरणाला प्रारंभ तुमसर/मोहाडी/करडी : मृदगंध फिल्म निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंढरी (बुज) येथील वैनगंगा नदीपात्रात सुरूवात झाली आहे. चित्रपटाचा निर्माता सुधाकर रेड्डी असून हा चित्रपट लहान मुलांच्या मनातील संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटातील चैतन्य या दत्तक घेतलेल्या मुलाला खऱ्या आईला भेटण्याची प्रबळ ईच्छा असते. तिच्या शोधात त्यांच्या जीवाची होणारी घालमेल, त्याला येणारे विविध अनुभव व धाडसी प्रसंगाचे चित्रण या माध्यमातून साकारले जाणार आहेत. ‘नाळ’ चित्रपटाच्या ‘आउटडोर’ शुटींग स्थळांसाठी गुगल मॅपचा वापर करण्यात आला. चित्रपटाच्या कथानकानुसार नैसर्र्गिक स्थळासाठी वैनगंगा नदीपात्राची निवड करण्यात आली. करडी परीसरातील वैनगंगा नदीचे पात्र मोठे असून असे सुंदर ठिकाण महाराष्ट्रात कुठेही दिसून आलेले नाही. या चित्रपटातील नायक नदीकाठी वसलेल्या गावातील असून नदीचे विशाल पात्र पार करताना तो ग्रामीण भागातील बैल, बंडी व अन्य साधनांचा वापर करतो. गावातील जीवन नदीशी कसे एकवटलेले असते. गावातील व्यवसाय, आरोग्याच्या सुविधा, मंदिर व एकंदर परिस्थितीशी सुसंगत स्थळ गुगलवरुन दिसून आल्याने या स्थळाची निवड करण्यात आली. मुंढरी बुज, ढोरवाडा या गावात व परिसरातही चित्रपटाचे इनडोर शुटींग केले जाणार आहेत, अशी माहिती चित्रपटाचे कार्यकारी निर्माता लक्ष्मीकांत कलगुटकर यांनी सदर प्रतिनिधीला दिली. या चित्रपटात मराठी फिल्म ‘सैराट’मधील काही कलावंतासोबत स्थानिक कलावंतांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. भंडारा व अमरावती शहरातील कलावंतांचा सुध्दा या चित्रपटात समावेश आहे. यातील कलावंत कलेला जपणारे आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलावंतांचा डेरा गावात लागला असून त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. (लोकमत चमू)