शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ढोल वाजवा आंदोलन

By admin | Updated: July 11, 2017 00:19 IST

कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने भंडारा जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, ...

बँकेसमोर वाजविले डफडे : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करा लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी, यासाठी शिवसेनेच्यावतीने भंडारा जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात ढोल-डफडी वाजवा आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाविरूद्ध घोषणा दिल्या.राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. मात्र, त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत नाही. कर्जमुक्ती संदर्भातील निर्णय रोज बदलत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत शिवसेना आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी सांगितले. शिवसेनेने आज सोमवारला बँकांमध्ये कर्जमुक्ती शेतकरी आणि प्रत्यक्षात मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी गोळा करण्यासाठी जिल्हा बँकेसमोर ढोल व डफडी वाजवा आंदोलन केले.यावेळी शिवसैनिकांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून एकाही शेतकऱ्यांना एक रूपयाचे सुद्धा कर्जमाफ करण्यात आले नसल्याचे दिसून शासनाने केवळ कर्जमुक्तीची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात अंबलबजावणी केली नाही. जिल्हा बँकेने दिलेल्या पत्रात कर्जमुक्तीचे शासनाकडून कोणत्याही स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे नमूद आहे. या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख संजय रेहेपाडे, दिनेश पांडे, अमित मेश्राम, महेश पटले, उपसभापती ललित बोंद्रे, शहरप्रमुख सूर्यकांत इलमे, यशवंत सोनकुसरे, रोशन कळंबे, मुकेश थोटे, मनोहर जांगळे, माजी सरपंच विनोद रहांगडाले, कुंजीलाल पटले, विजय निमजे, तोपलाल रहांगडाले, जयपाल सार्वे, आर भांडके, संदीप सार्वे, पराग वघरे, अनिल बाबारे, ताराचंद अकत्तरी, प्रभू हटवार, बाळा वाघमारे, संजय आखरे, नरेश लांजेवार, आकाश खरोले, संजय दमाहे, अक्षय तुमसरे, नितेश देशमुख, अजय चामलाटे, अविनाश संत्तेकर, सुधीर ठाकरे, राजेश चंदेल, प्रकाश चौधरी, नितीन साकुरे सहभागी झाले होते.