शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीवरून शिवसेनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:15 IST

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोलचे दर नव्वदीकडे वाटचाल करू लागले आहेत. ह्यबहुत हुई महंगाई की मारह्ण, ह्यअच्छे दिन आनेवाले हैह्ण, अशा घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर चढेच राहिल्यानं सर्वसामान्य त्रस्त आहेत. हेच ते अच्छे दिन, असा मजकूर असलेले पोस्टर शिवसेना- युवासेना तर्फे तुमसर शहरातील पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतुसमरमध्ये पोस्टर : आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. पेट्रोलचे दर नव्वदीकडे वाटचाल करू लागले आहेत. ह्यबहुत हुई महंगाई की मारह्ण, ह्यअच्छे दिन आनेवाले हैह्ण, अशा घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर चढेच राहिल्यानं सर्वसामान्य त्रस्त आहेत. हेच ते अच्छे दिन, असा मजकूर असलेले पोस्टर शिवसेना- युवासेना तर्फे तुमसर शहरातील पेट्रोल पंपावर लावण्यात आले आहेत.शहरात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये चार वर्षातील मधील पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांचे आकडे देण्यात आले आहेत. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गेल्या तीन वर्षांमध्ये किती वाढले, हे दाखवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. हेच ते अच्छे दिन, असा उपरोधिक टोलादेखील शिवसेनेनं लगावला आहे. तसेच घसरता रुपया, नोटबंदी, जीएसटी, आणि पेट्रोल- डिझेल गॅसच्या वाढत्या किमतींवरुन शिवसेनेने निदर्शने केले. भाजपा हा खोटारडा पक्ष असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली.आजदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर १४ पैशांनी, तर डिझेलचे दर १५ पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी शहरात ८८.८४ रुपये तर डिझेलसाठी ७६.०७ रुपये मोजावे लागत आहेत. मागील महिन्याभरात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४ रुपयांनी, तर डिझलेच्या दरात ५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे.यावेळी शहरातील भारत पेट्रोलियम पंपावर पोस्टर लावून शिवसेना- युवासेना तर्फे निदर्शने करतांना युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, शिवसेना जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना तालुका अधिकारी संजू डाहाके, शिव वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, जनकल्याण नागरी सह. पत संस्थेचे संस्थापक राजूभाऊ निखाडे, विभाग प्रमुख मोहनिष साठवणे, आशिष राखडे, महेश बानासुरे, सागर मिश्रा, प्रवीण गुप्ता, अनिल माहुले, कैलास राखडे, खुशाल काळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.