शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून शेतकºयांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:06 IST

राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून धान कापणीच्या पूर्वीच शेतकºयांचे धान खुल्या बाजारात कवडीमोल भावात विकल्या जावू नये, यासाठी वेळेतच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देचरण वाघमारे : ३ आॅक्टोबरला दिले धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून धान कापणीच्या पूर्वीच शेतकºयांचे धान खुल्या बाजारात कवडीमोल भावात विकल्या जावू नये, यासाठी वेळेतच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतकºयांनी धान पिक कमी प्रमाणात लावले. पाण्याअभावी शेतकºयांना यंदा धानाच्या उत्त्पन्नात घट झाली आहे. याची दखल घेऊन शासनातर्फे ३ आॅक्टोबर रोजी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. शेतकºयांची धान कापणी झाालेली नसल्यामुळे शेतकरी धान विक्रीसाठी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले नसले तरी बहुतांश ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. परंतू जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू झाले किंवा नाहीत याची शिवसेनेने कुठलिही शहानिशा न करता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शेतकºयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून शेतकºयांनी अशा अपप्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन आ.चरण वाघमारे यांनी केले आहे.