शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

लाखनी येथील सर्व्हिस रस्ता डांबरीकरणाला दोन दिवसात तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व्हीस रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठाले पिलर तयार करणे सुरु आहे. त्यामुळे अवजड वाहतूक या सर्व्हीस रस्त्यावरून वळती झाली आहे.

ठळक मुद्देधुळीचा त्रास । उड्डाणपुलाच्या बांधकामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : राष्ट्रीय महामार्गावर लाखनी शहरात उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असून त्यासाठी सर्व्हिस रस्त्यावरून वाहतूक वळती करण्यात आली. उखडलेल्या सर्व्हीस रस्त्यावर दोन दिवसापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. आता सर्व्हीस रस्त्याच्या डांबरीकरणाला तडे गेले असून वाहनधारकांना येथून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच धुळीचाही त्रास सहन करावा लागतो.लाखनी येथील राष्ट्रीय महामार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. सहा वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. त्यावेळी सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला होता. आता उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे सर्व वाहतूक सर्व्हीस रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठाले पिलर तयार करणे सुरु आहे. त्यामुळे अवजड वाहतूक या सर्व्हीस रस्त्यावरून वळती झाली आहे.सदर रस्त्याला तडे गेले असून धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील गिट्टी व दगडामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दोन दिवसापूर्वी सर्व्हीस रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र दोनच दिवसात ते उखडले. पुन्हा गिट्टी रस्त्यावर आली आहे.डांबरीकरणाला तडे गेल्याने अपघाताची भीती वाढली आहे. वाहनाच्या टायरखाली आलेली गिट्टी वेगाने उसळत असून त्यामुळे पादचाऱ्यांना अपघाताची भीती आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक