शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीला गेलेल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:49 IST

भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोंढाची घटना : बांधावर जेवण करताना दंश

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : भात रोवणीसाठी गेलेल्या महिलेचा संर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथे घडली. दुपारच्यावेळी बांधावर बसून भोजन करताना तिला विषारी सापाने दंश केला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.गीता देवानंद लिचडे (३५) रा. कोंढा असे मृत महिलेचे नाव आहे. ती रविवारी गावातील इतर महिलांसोबत रोवणी करण्यासाठी शेतात गेली होती. दुपारी मधल्या सुट्टीत बांधावर इतर महिलांसोबत जेवण करण्यासाठी बसली होती. त्यावेळी गवतात लपून असलेल्या विषारी सापाने तिच्या डाव्या हाताला दोनदा चावा घेतला. हा प्रकार लक्षात येताच तात्काळ कोंढाच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यता आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने भंडारा येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा सायंकाळी मृत्यू झाला. तिच्या मागे पती, नऊ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. सोमवारी कोंढा येथे स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण हळहळत होते.सध्या जिल्ह्यात रोवणीचे काम सुरू आहे. मजुरांना दिवसभर चिखलात उभे राहून रोवणी करावी लागत आहे. या चिखलामध्ये आणि शेतात वाढलेल्या गवतात विषारी सापांचा संचार वाढला आहे. अनेक मजूर आपला जीव धोक्यात घालून मजुरीला जातात. विशेष म्हणजे एखाद्याला सर्पदंश झाल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते. परंतु त्या ठिकाणी लस उपलब्ध नसल्याने रेफर केले जाते. 

टॅग्स :snakeसापDeathमृत्यू