ज्येष्ठांची कबड्डी : मऱ्हेगाव येथे प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षे वयोगटातील एका चुरशीच्या सामन्यात डाव टाकताना हे ज्येष्ठ नागरिक. या कबड्डी सामन्याने उपस्थितांना रोमहर्षक कबड्डीचा खेळ बघायला मिळाला.
ज्येष्ठांची कबड्डी :
By admin | Updated: February 22, 2017 00:34 IST