शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: March 5, 2017 00:32 IST

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५००० रूपये मानधन लागू करावे, थकीत मानधन देण्यात यावे ...

शिक्षणमंत्र्यांना निवेदन : मानधन वाढविण्याची संघटनेची मागणी भंडारा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५००० रूपये मानधन लागू करावे, थकीत मानधन देण्यात यावे या मागण्यासाठी आयटक प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर या कामगारांना १५००० रूपये मासिक वेतनाची मागणी केली असली तरी आश्वासना प्रमाणे ५००० रूपये मानधन, थकीत मानधन व मार्च-एप्रिलचे मानधन देण्यात यावे, आकृती बंधात अन्याय कारक तरतुदी दुरुस्त करण्यात यावी, १२ महिन्याचे मानधन देण्यांत यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश व परिचय पत्र देण्यात यावे, या कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व कार्याध्यक्ष हिवराज उके यांनी केले. यावेळी तालुका सचिव दमयंता बोरकर, सुनिता, भलावी, भाग्यश्री उरकुडे, रिना राऊत, शिळा गयगये, शेवंता खापरीकर, प्रतिमा कान्हेकर, वामनराव चांदेवार, राजू बडोले यांचा समावेश होता.आंदोलनाच्या ठिकाणी शिवकुमार गणवीर व हिवराज उके यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्र्यांच्या नावे मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. फेब्रुवारी पर्यंतचे थकीत मानधन, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवित असल्याचे आश्वासन देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)