शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आवळी नदीपात्रातून रेतीचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:44 IST

मध्यरात्री सुमारास जेसीबी व ट्रँक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर साठा केलेली रेती टिप्पर मध्ये लोड करून नागपुरला पाठविली जात आहे. माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : मध्यरात्री सुमारास जेसीबी व ट्रँक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर साठा केलेली रेती टिप्पर मध्ये लोड करून नागपुरला पाठविली जात आहे. माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.तालुक्यात विहीरगाव गट ग्रामपंचायतीत येत असलेल्या आवळी गावाला वेढलेल्या चुलबंद व वैनगंगा नदी पाञाच्या फाट्यातुन दररोज लाखांदुर तालुक्यातील सहा ट्रँक्टर चालकांकडून तस्करी होत आहे. यात राजरोसपणे रात्री सुमारात जेसीबीच्या सहाय्याने ट्रँक्टरने रेतीची डंपींग करून फाट्यालगतच्या शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर लाखांदुर तालुक्यातील व पवनीच्या रेती माफीयांच्या माध्यमातून साठा केलेली रेती टिप्परच्या साहाय्याने नागपुरला पाठविली जात आहे.ट्रँक्टरद्वारे रेतीचा उपसा नित्यानेच केला जात असून, मागिल एक महिण्यापासून हा प्रकार चालु आहे. नुकत्याच पंधरा दिवसापुर्वी लाखांदुरचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व त्यांच्या टीमने आवळी येथून नागपुर रेती घेऊन जात असलेले तिन टिप्पर पकडून कारवाई केली आहे. मात्र रेती भरलेले टिप्पर पकडल्यानंतरही रेती माफीयांनी रेती वाहतुकीचा धंदा चालूच ठेवला असून, पुन्हा ह्या धंद्याला वेग आला आहे. कृषी पंपांना लोडसेडींग फटका सहन करावा लागत असल्याने गावातील कृषी पंपधारकांना रात्री बेरात्री पंप चालु करण्यासाठी शेतावर जावे लागते आहे.या दरम्यान रेती चोरटे मध्यरात्री सुमारास धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी शेतावर जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.गावातुन प्राप्त माहितीनुसार रेती माफीयांची टोळी मोठी असून, रेतीचे टिप्पर तालुक्याबाहेर काढतांना मोठी 'फिल्डींग' लावल्या जात असते. नित्यानेच होत असलेल्या रेती वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसुल पाण्यात बुडत आहे. मात्र याकडे महसुल विभाग व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करत बघ्याची भूमिका घेतली आहे.