शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुंटणखान्यावर धाड, सात अटकेत

By admin | Updated: February 17, 2017 00:34 IST

स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बेला व विद्यानगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर

सहा महिलांचा समावेश : बेला व विद्यानगर येथे एलसीबीची कारवाईभंडारा : स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बेला व विद्यानगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून सहा महिलांसह एका इसमाला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी केली. पहिली कारवाई विद्यानगर परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांना विद्यानगर परिसरात ३५ वर्ष वयाची महिला मुलींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याची व तसा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. शिताफिनी सापळा रचून सदर घरावर धाड घालण्यात आली. यात सदर महिलेसह तीन महिलाही आढळल्या. चौघांनाही अटक करण्यात आली. दुसऱ्या घटनेत बेला येथील असून येथे ४० वर्षाची महिला स्वत:च्या घरी मुलींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली असता एक महिला व एक इसम यांना यासंबंधाने अटक करण्यात आली. दोन्ही घटनेत अटक करण्यात आलेल्या जणांची संख्या सात आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, पीएसआय एस.एच. रिजवी, कमलेश सोनटक्के, प्रितीलाल रहांगडाले, नेपालचंद्र टिचकुले, राजेश गजभिये, सुधीर मडामे आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)