शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बोरगांव परसटोलातील सरपंचांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:06 IST

साकोली : नुकतेच ग्रामपंचायत बोरगांव परसटोला येथील नवनिर्वाचीत सरपंच, तसेच माजी सभापती उषा डोंगरवार व परसटोला येथील युवा सरपंच ...

साकोली : नुकतेच ग्रामपंचायत बोरगांव परसटोला येथील नवनिर्वाचीत सरपंच, तसेच माजी सभापती उषा डोंगरवार व परसटोला येथील युवा सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांचे पंचायत समिती खंड विकास अधिकारी यांकडून सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचितांनी ग्रामवासीयांना आवाहन केले की, गावाचा सर्वांगीण विकासासाठी महिला युवकांनी पुढे येऊन आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी एकजुटीने सहकार्य करावे. गावातील प्रत्येक सामान्य गोरगरीब महिला व कुटुंबीयांना शासकीय योजनेतून अग्रेसर ठेऊन कार्य संपादित करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. प्रत्येक गाव निर्मल स्वच्छ करण्यासाठी आपल्या युवाशक्तीची गरज असून, सुशिक्षित युवा बेरोजगारांचे प्रत्येक प्रश्न तालुका व पंचायत समिती दरबारी मांडणार आहेत. गावातील अपंगांच्या निधीसाठी प्रयत्न करणार आहेत. गाव तेथे बससेवा सुरू करण्यासाठी साकोली तालुका सरपंच संघटनेकडून मदतकार्य घेण्यात येणार, असे आवाहन बोरगांवचे सरपंच उषा डोंगरवार व परसटोला सरपंच हरिशचंद्र दोनोडे यांनी केले.