शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लाखनी तालुका काँग्रेसच्यावतीने 'संकल्प दिवस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

लाखनी: लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने 'संकल्प दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. ...

लाखनी: लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्ताने 'संकल्प दिवस' म्हणून साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्ध केंद्र सरकार काम करत असल्याने लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात देशाचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे, असा संकल्प लाखनी तालुका युवक काँग्रेसच्यावतीने केला. दैनंदिन जीवनातील गॅस सिलिंडर काँग्रेसच्या काळात चारशे रुपयांना भेटत होता. तो आता ९०० रुपयांना भेटत असल्याने लाखनी तालुका महिला कॉंग्रेसच्यावतीने केंद्र सरकारविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी, महासचिव धनंजय तिरपुडे, ज्ञानेश्वर राहंगडाले, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकृष्ण फेंडरकर, आकाश कोरे, रूपलता जांभुळकर, माजी नगराध्यक्ष कल्पना भिवगडे, अनिल निर्वाण, भोला उइके, प्रदीप तितिरमारे, सरपंच देवनाथ निखाडे, मनोहर बोरकर, परसराम फेंडरकर, वीणा नागलवाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये, अनु. जाती विभाग तालुकाध्यक्ष रितेश कांबळे, माजी सभापती खुशाल गिदमारे, रजनी आत्राम, मोरेश्वरी पटले, घनश्याम देशमुख, पंकज श्यामकुवर, सेवादल शहर अध्यक्ष अनिल बावनकुळे, प्रिया खंडारे, शाहीन पठान, विकास वासनिक, जयंत वाघाये, महादेव गायधनी, सुनंदा धनजोडे, विजय वाघाये, मोहन निर्वाण, नितीन भालेराव, सोहेल मेमन, योगेश गायधने, भैरव सार्वे, कुंदन आगाशे, हेमंत बडवाइक, रूपचंद सोनवणे, नामदेव राऊत, अरुण डोरले, मंगेश धांडे, जितेंद्र दोनोडे, गणेश बोडनकर, संदीप बावनकर, दिलखुश बागडे, भारत सारवे, ताराचंद वाघाये, परमानंद मेनपाले, भागवत मेश्राम, हेमंत सेलोकर, शंकर खराबे, सुनील बांते, मुनेश्वर वाघाडे, रमेश वाघाये, दुर्गेश चोले, नंदलाल चौधरी, प्रदीप मेश्राम, प्रमोद शिवनकर, सीमा बनसोड, जिजा तुमडाम, वीना दोनोडे, भय्या बावनकुळे, देवदास मेहर, वेणु चुटे, कैलास लुटे, सचिन बागडे, श्रीराम राऊत, रामू अंबादे, श्यामा बेंदवार, स्वप्निल खंडाईत, शिवशंकर मांढरे, रवींद्र मसराम, केशव ढेंगे, संजीव रहांगडाले, शांता भोसकर, सविता गौरे, सुमेध मेश्राम, मनोहर चुटे, अनिल बोधनकर, दीना भस्मे, रामनाथ पारधीकर, भाऊराव राणे, सचिन भांडारकर, मार्तंड बडोले, राजू निर्वाण केसलवाडा फाटा, मनोज निर्वाण, सत्यवान मेश्राम, केशव बोळणे आदी पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन प्रशांत वाघाये यांनी केले.