शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रासिटी बदलाविरोधात समता सैनिक दलाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:40 IST

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रासिटी कायद्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारने पुर्नविचार करावा, या मागणीसाठी तुमसर तालुका महिला समता सैनिक दलाच्या वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

आॅनलाईन लोकमततुमसर : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रासिटी कायद्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत सरकारने पुर्नविचार करावा, या मागणीसाठी तुमसर तालुका महिला समता सैनिक दलाच्या वतीने तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सामाजिक मानसिकतेत खितपत पडलेल्या समाजाकडून नेहमीच अन्याय व अत्याचार केला जात होता. अ‍ॅट्रासिटीमुळे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांना सुरक्षीतता मिळाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायदा सुधारणेच्या नावावर उच्चवर्णियांना पाठीशी घालण्याचा व कायद्याला क्षीण करण्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.समाजातील घटकामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाबाबद सरकारने योग्य निर्णय घेवून कायदा कठोर व पारदर्शक करावा व अनुसूचित जातीजमातीच्या लोकांना व सुरक्षा प्रदान करावी, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे शाखा प्रमुख सुनिता टेंभुर्णे, प्रियदर्शना शहारे, संगिता लाडगे, निशा गणविर, बबीता मेश्राम, पल्लवी राऊत, आनिता वासनिक, शालिनी मेश्राम, सुषमा मेश्राम, उषा गजभिये, रोशनी नारनवरे, सुरेखा गणविर, सुनंदा शहारे आदी कार्यकर्ता उपस्थित होत्या.