माँ तुझे सलाम : प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर घेण्यात आला. त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविताना विद्यार्थी.
माँ तुझे सलाम :
By admin | Updated: January 28, 2016 00:38 IST