शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सखी मंचची ‘वन डे मेंबरशीप’ आज

By admin | Updated: January 10, 2017 00:40 IST

लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे.

सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला प्रारंभ : आकर्षक भेटवस्तूंचा होणार सखी सदस्यांवर वर्षावभंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. त्यांतर्गत शहरातील विविध वॉर्डात १० जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना ४०० रुपये व नविन सदस्यांना ४५० रुपये शुल्क असून ३००० रुपये किंमतीच्या भेटवस्तु व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील.एकदिवसीय सदस्य नोंदणीकरिता न्यू लेदे ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर निखील लेदे कडून सिल्वर कोटेट जोडवे तर प्राची ब्युटी पार्लर यांचे प्रोप्रायटर प्राची कडबे यांचेकडून हेअर स्टेटनिंग कुपन नि:शुल्क मिळणार आहे. सखी ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर प्रेम मोहाडीकर व संतोष कनोजे यांचेकडून गोल्ड प्लेटेट पाटल्या यांचे कडून कूपन वितरीत होणार आहेत. सांस्कृतिक, खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व मनोरंजनाचे कार्यक्रमात सहभाग घेता येईल. जिल्हास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी होणाऱ्या वन डे मेंबरशिपमध्ये प्रत्येक सखीला मिळणाऱ्या हमखास भेटवस्तु व्यतिरिक्त सिल्वर कोटेड जोडवे व हेअर स्ट्रेटनिंग कुपन मिळणार आहेत. भेटवस्तू, लकीड्रॉ, लक्ष्मीहार सोडत यांची यादी सविस्तर रित्या बातमीत विशेष चौकटीत दर्शविण्यात आली आहे. तसेच वॉर्डातील सखी विभाग प्रतिनिधींची यादी पुर्ण नाव, वॉर्ड व संपर्क क्रमांकासहित प्रकाशित करण्यात आली आहे. ंअधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी (सकाळी ११ ते ६ वाजतापर्यंत) संपर्क साधावा. सदस्य नोंदणी लोकमत जिल्हा कार्यालयात सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)सखी सदस्यांना मिळणार भेटवस्तूआकर्षक ओळखपत्र, अंजली फ्रायपॅन ५७० रू, सखी स्मार्ट बुक १५० रू, अपघाती मृत्यु विमा १,००,०००/-, गोल्डन धमाका २०१७, सिल्वर कोटेड दिवा १०० रू, गोल्ड प्लेटेड पाटल्या, आय चेक अप कुपन १०० रू, डेन्टल चेक अप १०० रू, हेअर कट कुपन १५० रू, कॅम्प्युटर टायपिंग कोर्स १०००.पोस्ट कार्ड साईज फोटो फ्रीवन डे मेंबरशिपमध्ये विशेष भेटवस्तूसिल्वर कोटेड जोडवे, हेअर स्टेटनिंग कुपन,लकी ड्रॉ होईलगॅस शेगडी, इलेक्ट्रीक प्रेस, टिफीन बॉक्स, ब्लेन्डर, सीलेन्डर ट्राली, गोल्ड प्लेटेड राणी हार (३ सेट) मिळणारआज होणार वन डे सदस्य नोंदणी १. लोकमत कार्यालयसाईमंदिर रोड, भंडारा252631२. संगिता भुजाडेजवाहरनगर9764941232३. संगिता सुखानीवरठी9970837663४. कांता बांतेमालेवारनगर8007436367५. अंजली वंजारी शास्त्रीनगर9325272614६. रंजना ब्राम्हणकरशास्त्रीनगर 9970750192७. वैशाली झाडेसमता नगर9975043643८. अल्का खराबेशुक्रवारी9975908226९. विजयालक्ष्मी वैद्यशुक्रवारी8275299012१०. मंगला क्षिरसागररजनी नगर7066149818११. सुहासिनी अल्लडवार शक्ती नगर7028612885१२. कल्पना डांगरे तुलसीनगर9421781455१३. श्रध्दा डोंगरेतुलसीनगर8805986130१४. सुषमा घुबडेआनंद नगर9561522797१५. वैषाली वैद्यहेडगेवार चौक 7038344307१६. प्राची कडंबेराजगोपालचारी वॉर्ड8888775024१७. सुधा बत्राखंडवा कटपीससमोर9403618287१८. श्वेता वाडिभस्मेबजाज वॉर्ड9130012433१९. भारती जांभुळकरमोठा बाजार9561048466२०. मनिषा इंगळेबेला9765546908२१. मेघा मोहबेफुले कॉलनी 9545316032२२. सविता तुरकरसुयोग नगर9860530085२३. वनिता बोटुले लालालजपतराय वॉर्ड9604590941२४. रेखा गिऱ्हेपुंजेपोलीस लाईन9637887352२५. डॉ.पौर्णिमा फटीकपेट्रोलपंप ठाणा 841005474२ २६. मंगला डहाके विदर्भ हाऊसिंग9623899007 २७. उषा घरडेकॉलोनी9403344080२८. मंदा पडोळे तकिया वॉर्ड9403615714२९. संध्या रामटेकेआसमानगर9175946331३०. वंदना दंडारेभोजापूर9421886367३१. प्रिती ब्राम्हणकरशिक्षक कॉलनी9923465496३२. चित्रा झुरमुरे राजीव गांधी चौक 8275283265३३. ललीता रोकडेराजीव गांधी चौक8390454030३४. मनिषा रक्षियेगणेशपूर 8329680291३५. प्रतिभा खोब्रागडेगुजराती कॉलनी9767508594३६. अंजु पिंपरेवारसिरसी9422116843३७. कल्पना आकरे सहकारनगर9403614184३८. शालिनी सुर्यवंशी फ्रेन्डस् कॉलनी7038618334३९. दीपाली काकडे श्रध्दा पेठ8275404200४०. जयश्री बोरकरम्हाडा कॉलनी9158266866४१. संगिता गोमासेन्यु मातृस्मृतीनगर9404887572४२. अर्चना गुर्वेअंबिकानगर9637888094४३. प्रणिता पाटील लक्ष्मीनगर9764969507४४. शिल्पा न्यायखोरचांदणी चौक9403419600४५. दीपा टेंभुर्णे समृद्धीनगर7385617457४६. सीमा नंदनवार रामनगर 8087162352,४७. श्वेता कपाटे रामनगर9405730012४८. आयुषी आंबेकर मुखर्जी वॉर्ड9156624491४९. मधुरा मदनकरमुखर्जी वॉर्ड9326218444५०. रंजिता साठवणेसाईनाथ नगर8177836670५१. प्रिया हट्टेवारराणी लक्ष्मीबाई वॉर्ड9403364281५२. सोनाली तिडकेविद्यानगर9423386110५३. सीमा वाढईसिव्हील लाईन9404113487५४. जयश्री तोडकरबजरंग चौक7385809472५५. ज्योती मलोडेकारधा9423605968५६. गीता पवनकरगिरोला9764851499५७. अनिता टोपरे काझीनगर9923265720५८. अर्चना अंबादेरमाबाई आंबेडकर वॉर्ड 9404113522