शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी रखडले बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:23 IST

प्र्नधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गाव तिथे रस्ता असा उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु तुमसर तालुक्यातील सौदेपूर-खैरटोला रस्तावर सुमारे एक कि.मी. अर्धवट बांधकाम करण्यात आले. नियोजनाचा अभाव व निधीच्या कमतरतेमुळे एक कि.मी. रस्ता बांधकाम रखडले आहे. सुमारे सहा कि.मी.चे रस्ता बांधकाम येथे करण्यात आले.

ठळक मुद्देप्रधानमंत्री ग्राम सडक योजना : एक किमीचा सौदेपूर-खैरटोला रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्र्नधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत गाव तिथे रस्ता असा उपक्रम राबविण्यात येत आहे. परंतु तुमसर तालुक्यातील सौदेपूर-खैरटोला रस्तावर सुमारे एक कि.मी. अर्धवट बांधकाम करण्यात आले. नियोजनाचा अभाव व निधीच्या कमतरतेमुळे एक कि.मी. रस्ता बांधकाम रखडले आहे. सुमारे सहा कि.मी.चे रस्ता बांधकाम येथे करण्यात आले.सौदेपूर-खैरटोला रस्ता बांधकामाकरिता सुमारे एक ते सवा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. घनदाट जंगलातून हा रस्ता बांधकाम करण्यात आला आहे. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. चिचोली लाटा ते रेल्वे अंडरपास पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्ता बांधकाम केला. त्यापुढील सुमारे सहा कि.मी. चा रस्ता पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत विभागाने रसता तयार केला.सध्या एक कि.मी. चा रस्ता निधी अभावी बांधकाम रखडले आहे. नियोजनाच्या अभावाचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. पुन्हा निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता पूर्ण होणार आहे. सुमारे १५ ते १७ गावांना हा रस्ता जोडतो. जंगलातील महत्वपर्णू हा रस्ता आहे. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून गाव तिथे रस्ता याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे या विभागाची महत्वपूर्ण जबाबदारी आहे. पुन्हा सदर रस्त्याकरिता निधी मंजूर करण्याची येथे गरज आहे.सौदेपूर - खैरटोला रस्ता बांधकामादरम्यान सुमारे एक कि.मी. रस्ता बांधकाम करावयाचे आहे. पुढे हा रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे.-जी.आर. हत्तीमारे,कनिष्ठ अभियंता,पंतप्रधान सडक योजना, भंडारा.