शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रोवणी @ ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:18 IST

पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतातूर : पाण्याचे संकट कायम, पावसाची उघडझाप

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने वर्षभरासाठी आवश्यक असणाºया पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे, तर धरणे अजून अर्धीही भरलेली नाहीत. त्यामुळे यावर्षी पाण्याचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी ६२३.१ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी आत्तापर्यंत सरासरी ६७७.६ मिमी इतका पाऊस झाला होता. जिल्ह्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात आहे. लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रकल्पात केवळ २८.६४ टक्के जलसाठा आहे. भंडारा जिल्ह्यात १ लाख ८२ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी आतापर्यंत केवळ १ लाख २ हजार ८१३ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली. यातही रोवणीची टक्केवारी ६० टक्के असल्याची सांगण्यात येते.कमी पावसामुळे तलाव, बोड्यात अजुनही अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील शेती धोक्यात सापडली आहे. नैसर्गिक संकट गंभीर दिसू लागले असून भिषण दुष्काळाची परिस्थिती आजही कायम आहे. सिंचनाच्या पाण्याची बोंबाबोंब आहे. अपुºया पावसामुळे हजारों एकर शेती अजुनही पडीत आहे. रोवणी झालेली नाही. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्याप्त साधने आहेत. त्यांनी कशीबशी रोवणी आटोपली असली तरी बेपत्ता पावसाने शेतीला पडलेल्या भेगा अजुनही शेतकºयांच्या मनात खोलवर जखम करुन आहेत. पºह्यांचा कालावधी दोन ते अडीच महिन्यापर्यंत पोहचला आहे. आता हलक्या धानाची रोवणी करण्यास शेतकºयांचा नकार असून हजारो एकर शेती पडीत राहणार आहे. पावसाने दडी मारल्याने पºहे वाळली, रोग व किडीची प्रादुर्भाव जाणवल्याने शेतकरी हतबल आहे.