शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अंतर्गत रस्त्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 22:22 IST

पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.

ठळक मुद्देजागोजागी खड्डे : बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील मुख्य वर्दळीचे तसेच अंतर्गत भागातील विविध रस्ते खड्डेमय झाल्याने शहरवासीयांना रस्त्यावर प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दरवर्षीच रस्त्याची डागडुजी केली जाते. परंतू पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस्त्यांची झाली आहे.शहरातील मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड, वरठी रोड यासह इतर अंतर्गत भगातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.त्यामुळे पाऊसाचे प्रमाणात पाणी खड्ड्यात साचत असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखलयुक्त पाणी उडले जाते. प्रसंगी शाळकरी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांना याचा दररोज मनस्ताप सोसावा लागत आहे.यासाठी शहरातील लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परीषद चौकातील गणेशपूर रस्त्यावर खड्डे झाल्याने गणेशपूरवासीही त्रस्त आहेत.एकीकडे गावात लाखो रुपयांचा खर्च होतो तर दुसरीकडे दरवर्षीच रस्त्याची दुरावस्था पहायला मिळते. रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना कमालीची कसरत करावी लागते तसेच संध्याकाळच्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीधारक घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू याकडे प्रशासनाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करित आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा