शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

झुडपांमळे रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:51 IST

रस्त्याशेजारील परिसर स्वच्छ असावा असा नियम आहे. परंतु तामसवाडी सि. ते परसवाडा सि. दरम्यान रस्त्याशेजारी लहान मोठ्या झाडांची झुडपे तयार झाली आहेत.

ठळक मुद्देचार दिवसांचा अल्टीमेटम : परसवाडा ते तामसवाडीदरम्यान रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्त्याशेजारील परिसर स्वच्छ असावा असा नियम आहे. परंतु तामसवाडी सि. ते परसवाडा सि. दरम्यान रस्त्याशेजारी लहान मोठ्या झाडांची झुडपे तयार झाली आहेत. वर्दळीचा मार्ग असून अनेक ठिकाणी मार्ग वळणदार आहे. रस्त्याशेजारीत झुडूप येत्या चार दिवसात न काढल्यास आंदोलनाचा इशारा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी दिला आहे.संबंधित विभागाला तामसवाडी सी ते परसवाडा सी रस्त्याशेजारी मोठी व लहान झाडे मोठ्या प्रमाणात वाढली, अशी माहिती दिली, परंतु केवळ वेळकाढू धोरण येथे दिसत आहे. लहान व मोठी वाहने या मार्गाने दररोज धावतात. झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. रस्ता वळणदार असल्याने रस्त्याशेजारील झुडूप काढणे आवश्यक आहे तसा नियम आहे, परंतु त्या नियमांना येथे बगल दिली जात आहे.सध्या मंडईची रेलचेल गावा गावात सुरू आहे. रात्री या मार्गाने शेकडो जन जातात त्यांचया जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्ते सुरक्षित असावे.रस्त्याशेजारील जागेची स्वच्छता करणे गरजेचे आहे. रस्त्याशेजारी मुरूम घालून त्याला समतोल करण्याची गरज आहे. येथे तोल जाऊन सरळ वाहनधारक झुडूपात जाण्याचीच भिती अधिक आहे. चार दिवसात सदर रस्ता झुडूपमुक्त न केल्यास नागरिकांसोबत आंदोलन करण्याचा इशारा गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.