शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:44 IST

१३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीकरण केंद्र कधीही पडू शकते. याकडे मात्र वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देसाकोलीतील प्रकार : महसूल व वनविभागाचे दुर्लक्ष

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मुरूमाचे खनन करण्यात आले आहे. या अवैध खननामुळे जलशुद्धीकरण केंद्र धोक्यात सापडले आहे. खनन असेच होत राहिले तर शुद्धीकरण केंद्र कधीही पडू शकते. याकडे मात्र वन व महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.साकोली व लाखनी तालुक्यातील १३ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधीकरण विभागातर्फे कोट्यवधी रूपये खर्चून साकोली येथील गडकुंभली मार्गाला लागून असलेल्या टेकडीवर पाण्याची टाकी व जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातून पाणी शुद्ध होऊन ते दोन्ही तालुक्यातील गावांना पुरविण्यात येणार आहे. मात्र सदर केंद्राच्या सुरक्षा भिंतीला लागून अवैधरित्या मुरूमाचे मोठ्या प्रमाणात खनन होत आहे.सदर उत्खनन करून पहाडीतील मुरूम व मिट्टीची उचल करण्यात आली आहे. भविष्यात या जलशुद्धी केंद्राची सुरक्षाभिंत व जलशुद्धीकरण केंद्र जमीनदोस्त होऊ शकते. सदर केंद्रात पाणी निम्न चुलबंद प्रकल्पातून जलवाहिनीव्दारे आणण्यात येते. ही जलवाहिनीसुद्धा याच टेकडीच्या कडेने नेण्यात आली आहे. ज्या ठिकाणाहून ही पाईप लाईन केली आहे मात्र या जलवाहिनीच्या बाजुनेही मोठ्या प्रमाणात खनन झाले आहे.टेकडीचे सौंदर्य धोक्यातसाकोली सेंदुरवाफा या दोन्ही गावाचा मधात महामार्गाला लागून वनविभाग व महसूल विभागाची पहाडी आहे. या पहाडीमुळे साकोलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र अवैधरित्या उत्खननामुळे या पहाड्याच्या सौंदर्यात धोका निर्माण झाले. यासंबंधी वनविभाग व महसूल विभाग २४ तास कार्यरत असतानाही अवैधरित्या उत्खनन होणे म्हणजे कुंपनच शेत खाते असे दिसून येत आहे.