शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील वाढती गुन्हेगारी नव्या पोलिस अधीक्षकांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:45 IST

तालुक्यात ठिय्या : कर्मचारी अलर्ट मोडवर, गुन्हेगारांची घेतली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसर शहर व तालुका तसेच मोहाडी तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे शासन दप्तरी नोंद आहे. याची दखल नवीन पोलिस अधीक्षक नुरुल हुसेन यांनी घेतली आहे.

बुधवारी तुमसर व गोबरवाही येथे पोलिस ठाण्याला भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चर्चा केली. येथील गुन्ह्यांचा पोलिस अधीक्षकांनी आढावा घेतला असून, या तालुक्यात खून, रेती चोरी, मॅगनिज चोरी, गांजा व गो तस्करी अधिक आहे. यावर नवीन पोलिस अधीक्षक अधिक फोकस करीत असल्याचे समजते. 

२०२३ मध्ये तीन खून व तीन हाफ मर्डर झाले होते, तर मध्ये जुलै-ऑगस्ट २०२४ पर्यंत तीन खून व आठ हाफ मर्डर झाले आहेत. २५ सप्टेंबर २०२३ मध्ये नईम शेख याची हत्या गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झाली होती. त्यांची हत्या ही टोळीयुद्धातून झाली होती. मागील एक वर्षात तुमसर शहरात एकही खून झाला नाही. याची दखलही पोलिस अधीक्षकांनी घेतली. 

"तुमसर शहर तसेच तुमसर, आंधळगाव, सिहोरा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मागील दीड वर्षात तुमसर शहरवगळता गुन्हे घडले. हे प्रमाण कमी झाले आहे. मागील दीड वर्षात शहरात एकही खून झाला नाही. क्राइम अगेंस्ट वुमन अंतर्गत मोहीम राबविण्यात आली आहे." - रश्मिता राव, उपविभागीय पोलिस अधिकारी, तुमसर

गुन्हे वाढण्याची कारणेरेती चोरी, टोळी युद्ध, मॅगनीज चोरी, गांजा तस्करी, गो तस्करी इत्यादी प्रकरणाची पार्श्वभूमी येथील गुन्ह्यांच्या वाढीमागे आहे. सिहोरा येथील एटीएम फोडणे, तुमसर शहरातील घरफोडी, आंधळगाव परिसरातील गुन्हे तसेच इतर गुन्ह्यांची माहिती येथे घेण्यात आल्याचे समजते.

गुन्हा करून आरोपी जातात पळून तुमसर तालुका हे राज्याचे शेवटचे टोक असून, येथे गुन्हे करून मध्य प्रदेशात सहज पळून जाणे आरोपींना शक्य होते. तसेच रेल्वेने छत्तीसगड तसेच मुंबई - हावडा रेल्वेमागनि आरोपी सहज येथून पळून जातात.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा