शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या जमिनी परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:10 IST

भेल प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना नोकरीची हमी देण्यात आली होती.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : भेल बचाव संघर्ष समितीने दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : भेल प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना नोकरीची हमी देण्यात आली होती. मात्र, भेल प्रकल्प सुरू झाला नसून शेतकऱ्यांना शेतीपासूनही वंचित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती परत कराव्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भूसंपादीत शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.भेल प्रकल्प ठराविक काळात पूर्ण न झाल्यामुळे अनेक आयटीआय, बीई, पदवीधर, तांत्रिक पदवी घेणारे सुशिक्षित बेरोजगार मानसिक दृष्ट्या खचून गेल्या आहेत. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. भूसंपादित शेतकरी व शेतीवर काम करणाऱ्या शेतमजुरावर प्रकल्प सुरु न झाल्यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. भेल प्रकल्पाला १३ मे ला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून १५ दिवसात भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्याबाबत निर्णय न झाल्यास भेल प्रकल्पासमोर भूसंपादीत शेतकरी, बेरोजगार व परिसरातील सामाजिक संघटना व भेल बचाव संघर्ष समिती एकत्र येवून रास्ता रोको, भूसंपादित शेतकरी आत्मदहन, सुशिक्षित बेरोजगार सर्व एकत्र येवून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.