शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:44 IST

प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देधरणे : दोन कंपन्यांनी केली होती फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रलोभन देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपन्यांची शासनाने जप्त केलेली रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी येथील जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले.जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या संचालकांनी भंडारातील अनेक गुंतवणुकदारांना आर्थिक प्रलोभन दिले. त्याला बळी पडलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक केली. परंतु सदर कंपनी बंद करून कंपनीचे संचालक पसार झाले. या प्रकरणी शासनाने कंपनीचे रोख १ कोटी १७ लाख आणि काही मालमत्ता जप्त केली होती. परंतु गत काही वर्षांपासून ही रक्कम ठेवीदारांना देण्यात आली नाही. सदर रक्कम ठेवीदारांना तात्काळ द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदारांनी एक दिवसीय धरणे दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकर यांना निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकरणात अपर जिल्हाधिकाºयांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. परंतु अद्यापही गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाही.या आंदोलनात विष्णूदास लोणारे, कन्हैया नागपुरे, लिलाधर बन्सोड, ज्ञानेश्वर निकुरे, सूरज कुथे, मधुकर येरपुडे, अविनाश बेलेकर, मीना तोमर, वंदना ठाकरे, शिवचरण बडवाईक, केशवराव बिसने, संतोष मूर्ती, रुपेश दमाहे, ज्ञानेश्वर चापले, डॉ.राजकुमार बावनकर, दिलीप हटवार यांच्यासह असंख्य ठेवीदार उपस्थित होते. अद्यापही रक्कम परत मिळाली नसल्याने ठेवीदारांमध्ये असंतोष पसरला आहे.

टॅग्स :Strikeसंप