शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर निर्बंध

By admin | Updated: July 9, 2015 00:36 IST

शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे.

शासनाचे निर्देश : धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा फलक लावणे गरजेचेतुमसर : शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. शालेय विद्यार्थी तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात सापडू नयेत यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेत तंबाखू नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी होण्याकरिता राज्य शासनाने शाळांच्या व शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर तसेच शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या आतमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाची विक्री करण्यास बंदी तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही शाळेच्या आवारात तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोबतच धूम्रमान निषिद्धचा फलक लावणे आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.तंबाखूमुळे होणारे तरुणांचे मृत्यू ही टाळता येण्याजोगी गोष्ट आहे. भारतामध्ये दररोज अडीच हजार लोक तंबाखूशी संबंधित आजारामुळे मृत्यू पडतात. ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्वे (गॅट्स) च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. तंबाखूचा वाढता वापर आणि त्याच्या दुष्परिणामामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक समस्या म्हणून घोषित केले आहे. ग्लोबल यूथ तंबाखू सर्वेनुसार, भारतात १३ ते १५ वर्षे वयोगटातील १४ टक्केपो जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात. लहान वयात तंबाखूची सवय लागल्याने ही सवय सोडणे कठीण जाते व यामुळे विविध असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो.शालेय विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये पाच हजार ५०० विद्यार्थी तंबाखू सेवनाला सुरुवात करतात आणि १५ वर्षे वयाखालील पाच लक्ष विद्यार्थी व्यसनाधीन बनतात. तंबाखू उत्पादक कंपन्यांतर्फे विद्यार्थ्यांना लक्ष केले जाते. भारतामध्ये आठ वर्षे वयापासून मुलांमध्ये तंबाखू सेवनाची सुरुवात होते. (तालुका प्रतिनिधी)प्रभावीपणे नियंत्रणकेंद्र शासनाने तंबाखू वापरावर प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी तयार केलेल्या तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याचे कलम ६ नुसार शैक्षणिक संस्थापासून १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीस बंदी, शाळेच्या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आत आणि प्रत्येक मजल्यावर बंदी घातली आहे.