शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख सेवेचा संकल्प करा

By admin | Updated: August 7, 2016 00:25 IST

शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करू ...

जयश्री पर्वते : परसोडी येथे महिला सक्षमीकरण सप्ताहसाकोली : शासकीय कार्यालयात येणाऱ्या महिलांचे प्रश्न व समस्या प्राधान्याने सोडविण्याचा आजच्या दिनी संकल्प करू असे आवाहन पंचायत समिती सदस्य जयश्री पर्वते यांनी परसोडी येथे तहसील कार्यालय साकोली व तलाठी कार्यालय परसोडी येथे आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कल्पना उके, उपसरपंच मोतीराम कापगते, ग्रामसेवक कोचे, सदस्य दिलीप पर्वते उपस्थित होते. यावेळी तलाठी शिंदे म्हणाले, सातबारा उताऱ्यावर पुरुषाबरोबर स्त्रियाचा मालकीची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, वारस नोंदणी करताना कुटुंबातील महिला वारसदारांची नावे वगळली गेली असल्यास नव्याने वारस नोंद घेणे, महिला खातेदारांच्या अधिकार अभिलेख विषयी अर्जावर कार्यवाही करणे, महिला खातेदारांचा वहिवाट किंवा पांधन रस्त्या संदर्भात असलेल्या तक्रारीवरून कार्यवाही करणे, महिला बचतगटांना कर्जपुरवठा करण्यास विशेष मोहीम राबविणे, रोजगार हमी योजनेतील महिला जाबकार्ड धारकांना विशेष मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे, शिधापत्रिकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, महिला सक्षमीकरण सप्ताहामध्ये कार्यक्रम द्यावयाचा आहे. असे सांगून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालन व आभार प्रदर्शन परसोडीचे तलाठी डी.एस. शिंदे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)