शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचे धरणावर निवासी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:32 IST

राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहिती : पुनर्वसन रखडले, न्यायासाठी प्रकल्पबाधित कुटुंबाचा एल्गार

ऑनलाईन लोकमतभंडारा : राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र प्रकल्प बाधीतांना प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने आजही अनेक कुटुंब मोबदल्यापासून वंचित आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकल्पबाधीत आता आंदोलनाच्या तयारी आहेत. सर्व प्रकल्पबाधीत यासाठी निवासी जनआंदोलन करणार असल्याची माहिती शनिवारला प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाकमोडे, एजाज अली, भंडारा तालुका प्रमुख मंगेश वंजारी, रवि मने, चारूल रामटेके, सुनिल कहालकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हा प्रशासनाला निर्वानिचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी सदर आंदोलन २१ फेब्रुवारीला मेंढा पुनर्वसन ते राजीव टेकडीदरम्यान पटाचे बरड येथे होत असल्याचे सांगितले. आंदोलनादरम्यान रक्तदान करून 'रक्त घ्या परंतु न्याय द्या' अशी मागणी करणारे अभिनव रक्तदान शिबिर यावेळी करण्यात येणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येणार असून न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. गोसीखुर्द प्रकल्पात ८५ गावे व १८२ शेतशिवार बाधित झाले आहेत.या प्रकल्पाला ३० वर्षांचा कालावधी लोटला असून सरकार यावर कोट्यवधींचा खर्च करीत असताना प्रकल्पबाधीतांना मात्र वाºयावर सोडल्याचा आरोप पत्रपरिषदेतून प्रकल्पबाधीतांनी केला आहे. पत्रपरिषदेला यशवंत टिचकुले, मारोती हारगुडे, रूपेश आतीलकर, देवा रामटेके, सुनिल हटवार, महेश दिवटे, अनिल दुधकवर, गुलाब सेलोकर, वाल्मिक नागपुरे, श्रावण उके आदी उपस्थित होते.