शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: June 15, 2015 00:33 IST

लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लाखनी तहसील कार्यालयात रविवारला सोड...

निवडणूक : आरक्षण २०१५-२०२० या कालावधीकरितालाखनी / सालेभाटा : लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी लाखनी तहसील कार्यालयात रविवारला सोडत पद्धतीने आरक्षण घोषित करण्यात आले. सन २०१५-२०२० या कालावधीकरिता राहतील. तालुक्यात ३६ महिला सरपंचपदी विराजमान होणार आहे. आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती १३, नागरिकांचा मागास प्रवर्ग १९, अनुसूचित जमाती ५ व सर्वसाधारण ३४ असे एकूण ७१ स्त्री पुरुष सरपंचपदाचे आरक्षणामुळे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती स्त्री राखीव ७, अनुसूचित जमाती स्त्री राखीव ३, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री राखीव १० तर सर्वसाधारण स्त्री राखीव १७ याप्रमाणे सरपंचपद आरक्षित करण्यात आले.सरपंचपदाचे गाव निहाय आरक्षण अनुसूचित जाती स्त्री राखीव मुरमाडी सावरी, किटाडी, लाखोरी, लोहारा, रेंगेपार कोहळी, रेंगेपार कोठा, झरप, अनुसूचित जाती स्त्री पोहरा, केसलवाडा वाघ, पिंपळगाव सडक, नामाप्र स्त्री राखीव गुरठा, रामपुरी, मोरगाव, सालेभाटा, चान्ना, दिघोरी, सावरी, कोलारी, खुनारी, सिपेवाडा तर सर्वसाधारण स्त्री राखीवसाठी किन्ही डोंगरगाव न्या, राजेगाव, गोंडसावरी, गोंडेगाव, मोगरा, कन्हाळगाव, देवरी, गोंडी, खराशी, मचारणा, रेंगोळा, घोडेझरी, मऱ्हेगाव, शिवनी, भूगाव आणि ईसापूर तर अनुसूचित जाती, पालांदूर (चौ.) पेंढरी, कनेरी दगडी, सोमलवाडा, लोहारा, खेडेपार, कवलेवाा, अनुसूचित जमाती, गडेगाव, मिरेगाव, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दैतमांगली, आलेसूर, मांगली बांध, परसोडी, सोमनाळा, गराडा, मानेगाव, सडक, बोरगाव, पळसगाव, सर्वसाधारण करिता केसलवाडा पवार, धाबेटेकडी, निलागोंदी, सिंदीपार, सामेवाडा, डोंगरगाव सासर, मासलमेटा, मुरमाडी तुप, मेंढा, शेळी, जेवनाळा, सेलोटी, वाकल, पाथरी, धानला, खैरी, निमगाव व विहिरगाव या प्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले. आरक्षण सोडत चौदा वर्षीय सचिन बरर्गे यांचे हस्ते काढण्यात आले. तहसीलदार बांबोर्डे, नायब तहसीलदार एस.ए. घारगडे, मंडळ अधिकारी एम.एस. गोटेफोडे, एस.सी. धुर्वे, न्यायमूर्ती, गेडाम यांचे प्रमुख उपस्थितीत आरक्षणाची घोषणा करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी / वार्ताहर)