शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांच्या पूर्ततेसाठी आयुध कामगार संघाचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 00:28 IST

रक्षा मंत्रालयाचा निर्णय राष्ट्रहितार्थ नाही. देशातील आयुध निर्माणीमध्ये उत्पादन होणारे काही साहित्याची निर्मिती खासगी कंपनीच्या हातात देऊन आयुध निर्माणीचे भविष्यावर प्रश्नचिन्ह होत आहे,...

जवाहरनगर : रक्षा मंत्रालयाचा निर्णय राष्ट्रहितार्थ नाही. देशातील आयुध निर्माणीमध्ये उत्पादन होणारे काही साहित्याची निर्मिती खासगी कंपनीच्या हातात देऊन आयुध निर्माणीचे भविष्यावर प्रश्नचिन्ह होत आहे, या कारणावरुन राष्ट्रीयस्तरावर भारतीय मजदूर संघाने निषेध केल आहे. याप्रसंगी आयुध निर्माणी भंडारा स्थित मजदूर संघाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.निवेदनात, देशातील आयुध निर्माणी बंद होऊ नये, कोणत्याही निर्माणीचे खासगीकरण करण्यात येऊ नये, आयुध निर्माणीचे तांत्रिक स्वरुपात मजबुतीकरण करण्यात यावे, निती आयोगाचे पुनर्गठन करण्यात यावे, आयुध निर्माणीचे उत्पादने "नॉन कोर" संबंधी आदेश परत घ्यावे, एकदा सुट देऊन अनुकंपाच्या आधारावर सर्व प्रकारांमध्ये निवड करण्यात यावे, नवीन पेंशन रद्द करुन जुन्याच धर्तीवर पेंशन स्किम लागु करण्यात यावी, सातव्या पेंशन आयोगासंबंधी भत्त्यांचे वितरण करण्यात यावे आदींचा मागण्यांमध्ये समावेश आहे. शिष्टमंडळात आयुध निर्माणी येथील भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव डी. टी. लिल्हारे, अध्यक्ष आर. बिसेन, सचिव एस. बांते, सदस्य वाय. झंझाड, राजाराम, एस. आर. वाहने, जी. जी. कावळे यांचा समावेश होता.