शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:56 IST

विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा साकोलीच्या वतीने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्यात, यासाठी उपविभागीय अधिकारी यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.यापूर्वी संघटनेतर्फे अनेकदा निवेदन सादर करण्यात आले. मात्र अजुनपर्यंत मागण्या पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे तलाठ्यांवर सातत्यपणे अन्याय होत आहे. तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्यात तलाठी संवर्गाचे पदोन्नती बाबद विचार करणे, कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, स्थायीत्व प्रमाण मिळण्यात यावे, नादुरूस्त लॅपटॉप दुरूस्तीकरून नवीन लॅपटॉप देण्यात यावे, निलंबित तलाठ्यांना शासनसेवेत पुन:प्रस्थापीत करण्यात यावे, अकार्यकारी पदावर नियुक्त केलेल्या तलाठ्यांना तात्काळ तलाठी साझ्यावर देण्यात यावे अशी मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास २१ पासून तलाठी व मंडळ अधिकारी संप पुकारणार आहेत.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष सिराज खान, सचिव जे.एच. गेडाम, आर.व्ही. मंडले, रिकेश देशमुख, टी.आर. गिºहेपुंजे, शैलेश कपासे, नरेंद्र चरडे, शेखर ठाकरे, एम.एम. उईके, व्ही.के. मेश्राम, एम.आर. कारेमोरे, एन.सी. मदनकर, टी.डी. मेश्राम, एस.एस. साखरवाडे, डी.एस. शिंदे, जी.एस. मेश्राम, एस.पी. बिसेन, व्ही.टी. हटवार आदींचा समावेश होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी