शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाचे ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:18 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व दादासाहेब भुसे यांना ग्रामसेवकाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली तसेच निवेदन दिले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व दादासाहेब भुसे

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व दादासाहेब भुसे यांना ग्रामसेवकाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा केली तसेच निवेदन दिले.या निवेदनानुसार, तीन वर्ष कंत्राटी कालावधी सलग सेवेत समाविष्ट करणे, ग्रामसेवक संवर्गावर इतर कोणत्याही विभागाचे काम काढण्यात येऊ नये, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, डीसीपीएस मासिक कपात विवरण नियमित मिळावे, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे या सणाचे व सुट्टीचे दिवशी ग्रामसभा घेऊ नये किंवा तारखेत बदल करावे व इतर प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य कार्यकारिणी सोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. ‘पंतप्रधान हर घर सहज बिजली योजना’ कामावर ग्रामसेवक संघाने टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा, अशी विनंती मंत्र्यांनी केल्यामुळे सदर योजनेचे काम करण्यास राज्यातील ग्रामसेवक संघाने सहकार्य करावे, असे ठरले. यावेळी महाराष्ट्र ग्रामसेवक संघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष विलास मुंडे, नागपूरचे जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम, सचिव पुनम पांडे, रवी रेहपाडे, हरिदास रानडे, भंडाराचे जिल्हाध्यक्ष माकडे, सचिव सुधाकर चिंधालोरे उपस्थित होते. सदर निवेदन देतानी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी सहकार्य केले.