पुन्हा दिसले नदीपात्र :सन २०१५ पासून गोसेखुर्द धरणात पाण्याचा संचय करण्याचा प्रारंभ केल्यावर भंडारा शहराला वळसा घालुन जाणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीतही चांगलीच वाढ झाली. दरम्यान गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने भंडारा वैनगंगा नदीचे पात्र पुन्हा दिसू लागले आहे.
पुन्हा दिसले नदीपात्र :
By admin | Updated: March 22, 2017 00:23 IST