शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा येथील 'आरओ' संच नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:26 IST

सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमहिलांची भटकंती : वर्षभरासाठी होते कंत्राट

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : सहा महिन्यांपूर्वी सुरु झालेले ठाणा पेट्रोलपंप येथील शुद्ध पाण्याचा 'आरो' एक आठवड्यापासून नादुरुस्त अवस्थेत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शुद्ध पाण्यासाठी महिलांची भटकंती होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.शुद्ध पाणी जनतेला मिळावे या हेतूने जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्हा परिषद भंडारा द्वारे प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार नागनदीचे दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या गावांना 'आरो'ची मंजुरी देण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायत ठाणा पेट्रोलपंप येथे चार व चार लक्ष असे आठ लक्ष किमतीचे दोन आरो प्लाँट उभारण्याच्या मंजुरीनुसार बांधकाम करण्यात आले. यात जुना ठाणा डॉ.आंबेडकर वॉर्ड क्रमांक ४ येथील हनुमान मंदिर समोर तर, दुसरा आरो महात्मा फुले वॉर्ड क्रमांक ५ मधील कॅनरा बँकलगत एप्रिल २०१७ मधील उभारण्यात आलेले आरो माहे आॅगस्ट २०१७ रोजी सुरु झाले. आठवड्याभरापासून महात्मा फुले वॉर्ड येथील 'आरो' संचात मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला आहे. आरो चालकांच्या म्हणण्यानुसार सदर कंपनीला याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोची दुरुस्ती झालेली नाही. मागील ग्रामपंचायत कमेटीने खासगी कंत्राटदारास एक वर्षाकरिता आरो चालविण्यास देण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत सुत्रांनी दिली.