शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:24 IST

शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी भंडारा : शहरातील अति वर्दळीचे असलेले सामान्य रुग्णालय ते बीटीबी मार्केट पर्यंतचा व तसेच मुस्लिम ...

शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

भंडारा : शहरातील अति वर्दळीचे असलेले सामान्य रुग्णालय ते बीटीबी मार्केट पर्यंतचा व तसेच मुस्लिम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक पर्यंतचा रास्ता हा अत्यंत दयनीय अवस्थेत असून पावसाळ्यात या रस्त्यांच्या खड्ड्यात पडून कुणाचा जीव जाईल, याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत दोन्ही रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिष दलाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

याप्रसंगी यशवंत सोनकुसरे, बाळा गभने, गणेश चौधरी, नितीन तुमाने, गणेश बानेवार, हिमांशू मेंढे, अमन मेश्राम, मयूर पंचबुद्धे, सोनू कनोजे, निशांत बुरडे, पियूष न्यायकरे, हर्षा वैद्य, पौर्णिमा वाहने, शुभम बागडे, अजय आजबले, निलकमल बन्सोड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.