शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांवरील अन्याय दूर करा

By admin | Updated: June 18, 2016 00:28 IST

आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात,

मासळ : आपलीच माणसं आपणास दगा देतात, आपल्याला संकटात ढकलतात आणि कुऱ्हाडीच्या दांड्याप्रमाणे आपल्याच प्रजातीला धोका निर्माण करतात, असाच काहीसा प्रकार शिक्षक बदली प्रकरणात सध्या अनुभवास येत आहे.मुठभर शिक्षकावर तथाकचित झालेल्या अन्यायाविरूद्ध काही शिक्षक संघटनांनी शासनापर्यंत तक्रार दाखल केल्या व त्याचे पर्यवसान बदलीस स्थगिती असा झाला. शिक्षक संघटना नेहमीच शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरूद्ध लढत असतात. परंतु त्यावर किंचितही विचार न करता आंदोलने, उपोषणे करून टोकाची भूमिका घेत असतात. त्याचा विपरीत परिणाम काय होईल, याचा विचारही करित नाही. बदली झालेले बहुसंख्य शिक्षक आनंदी आहेत. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे एकाच ठिकाणी नक्षलग्रस्त भागात ज्ञानदानाचे पवित्र काम करणारे शिक्षक यावर्षी मात्र चांगले दिवस आले म्हणून खुष असतानाच, मुठभर शिक्षकांची बाजु घेणाऱ्या शिक्षक संघटनांना बहुसंख्येने आदिवासी नक्षल प्रभावित भागात काम करणाऱ्या आपल्याच शिक्षक बांधवांचा विसर पडला. स्वमर्जीतील शिक्षक सहकार्यांचे अडचणी, प्रश्न तक्रारकर्त्यांना मोठे वाटले परंतु त्याचबरोबर वर्षानुवर्षापासून जे सहकारी शिक्षक आपल्या आई-वडिलांचे आजारपण, पत्नीचे पतीचे आजारपण, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, कौटुंबिक गरजांसाठी आजपर्यंत स्व तालुक्यात किंवा बगर नक्षलग्रस्त तालुक्यात येण्यासाठी धडपडत होते, त्यांचा या तथाकचित संघटनांनी किंचितही विचार केला नाही आणि आमचा विजय झाला, आम्ही जिंकलो या अविर्भावात बदल्यांना स्थगिती मिळविली. संघटनात्मक कामासाठी शिक्षकांनी संघटनेला वेळोवेळी बळ दिले. आता मात्र त्यांच्या आनंद यांच्या डोळ्यात सलायला लागला हे कितपत योग्य आहे, ही बाब समजून घ्यायला अन्य विसरलेत. (वार्ताहर)