शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

निवडश्रेणीची प्रकरणे निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 21:23 IST

शिक्षणमंत्र्यांना निवेदन : भाजपा शिक्षक आघाडीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील स्थानिक स्वराज संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच अध्यापक विद्यालयातील पुर्णकालीन शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी मिळालेली नाही. सदर निवडश्रेणी तात्काळ लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले आहे.२१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांसाठी भाषा-मुलभूत वाचन क्षमता कार्यक्रम, गणित संबोध विकसन, तेजस प्रशिक्षण, राज्यस्तरीय तंज्ञांसाठी वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणीसाठी लागू करण्यात आला आहे.प्रशिक्षणात जिल्हास्तरावर अनेक शिक्षकांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले असल्यावरही वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. तसेच ‘चेस’, आयटीआयचे गणित व न्यासचे विज्ञान प्रशिक्षण आदी राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी साठी लागु करण्यात आले आहे. प्रशिक्षणात अनेक शिक्षकांनी जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यही केले आहे. अशा जिल्हास्तरीय तंज्ञांना सुध्दा वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी सदर प्रशिक्षण ग्राह्य धरावे, अशी मागणी आहे. याशिवाय शासन निर्णयात अविरत दहा दिवसांचे प्रशिक्षण पातळी एक फक्त वरिष्ठ श्रेणीसाठी लागू करण्यात आले आहे. पंरतु निवड श्रेणीकरिता सन २०१८ - १९ पासून प्रत्येक वर्षी दहा दिवसप्रमाणे चार वर्षात चाळीस दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले असल्यास ते ग्राह्य धरण्यात येईल असे निर्देशित आहे. ज्या शिक्षकांची सेवा २४ वर्ष झाली असताना त्यांना अजून ४ वर्ष निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण करावे लागणार आहे. अशा शिक्षकांकडून प्रशिक्षणासंबंधी हमीपत्र घेऊन निवड श्रेणीसाठी पात्र धरावे अशी मागणी आहे. निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मार्फत अधीक्षक मेश्राम यांनी स्विकारले. यावेळी विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर, ज्ञानेश्वर बोडखे, माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे , मुख्याध्यापक देवचंद चौधरी आदी उपस्थित होते.