शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

आरसेटीच्या नवीन ईमारतीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:08 IST

स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून पाहणी : तीन वर्षात साडेतीन हजार तरूणांना दिले प्रशिक्षण

आॅनलाईन लोकमतभंडारा : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ.परिणय फुके, आ.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, बँक आॅफ इंडियाचे महाप्रबंधक अजय शाहू, के.एन. जनार्दना, आंचलिक प्रबंधक जे.सी. शशीराज, झोनल मॅनेजर ए.के. जमुआर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, व्ही.एम.पोतदार, संचालक एन.वाय. सोनकुसरे, इरफान खान पठाण,जयप्रकाश शर्मा, आर.आर.बैस, सुधीर श्रीवास्तव, पी.एच.गुप्ता उपस्थित होते.लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या प्रागंणात १.२४ कोटी रूपये खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. याठिकाणी तरूण-तरूणींना स्वयंरोजगाराचे निवासी प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण केंद्र माविम कार्यालय मोहाडी येथे होते.मागील तीन वर्षात आरसेटी मार्फत ३४११ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी २,२०९ उमेदवारांनी आपला रोजगार सुरु केला आहे. यापुढे नुतन इमारतीत प्रशिक्षण सोय असणार आहे. महिला बचतगटांनी बनविलेल्या उत्पादन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यात आली. महिला बचतगटांच्या महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशिक्षणार्थी तरूण आणि तरूणी व महिला बचतगटांच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.