शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सभापतिपदी राऊत, मल्लानी, टेंभुर्णे, डोये, मुंगुलमारे

By admin | Updated: January 25, 2017 00:38 IST

नगरपरिषद साकोलीच्या पाचही विषय समितीची आज मंगळवारला साकोली नगरपरिषद कार्यालय उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, ...

अविरोध निवड : साकोली नगर परिषदेची प्रक्रिया पूर्णत्वाससाकोली : नगरपरिषद साकोलीच्या पाचही विषय समितीची आज मंगळवारला साकोली नगरपरिषद कार्यालय उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, साकोलीचे तहसीलदार खडतकर व प्रशासकीय अधिकारी परमार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लानी व नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत विषय समितीची निवड करण्यात आली.यात स्थायी समितीच्या सभापतीपदी धनवंता राऊत तर सदस्यपदी तरुण मल्लानी, वनिता डोये, नालंदा टेंभुर्णे, रोहिणी मुंगुलमारे यांचे निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी तरुण मल्लानी, सदस्यपदी जगन उईके, रविंद्र परशुरामकर, पुरुषोत्तम कोटांगले, शैलेश शहारे यांची वर्णी लागली आहे.स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी नालंदा टेंभुर्णे, सदस्यपदी जगन उईके, अनिता पोगडे, शैलूताई बोरकर, भोजेंद्र गहाणे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतिपदी वनिता डोेये, सदस्यपदी अनिता पोगडे, लता कापगते, सुभाष बागडे, अ‍ॅड.मनिषा कापगते, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रोहिणी मुंगुलमारे तर सदस्यपदी मिना लांजेवार, गीता बडोले व राजश्री मुंगुलमारे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. साकोलीची नगर परिषद पहिल्यांदाच अस्तित्वात आली असून या समित्या स्थापनेनंतर निवडीची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे आता नगर परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)